वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

नाना लोक धावोनि येती

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088431 · अभंग क्र. ३१८

318.
नाना लोक धावोनि येती ।
राशी भरिती आइत्या ॥१॥
घेऊनि जाता विश्वजना ।
नव्हेचि उणा माल फार ॥२॥
युगे गेली बहाती लोक ।
न सरेचि पीक वोसंडले ॥३॥
निळा म्हणे पुंडलिके ।
केली लोके सभाग्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग