वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

नारद येऊनि पंढरियेसी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088379 · अभंग क्र. ३१९

319.
नारद येऊनि पंढरियेसी ।
स्थळ पुंडलिकासी मागती ॥१॥
भीमापुष्पावती संगम ।
योजिला आश्रम तयाप्रती ॥२॥
विष्णूपदे उमटली जेथे ।
करविला तेथे रहिवास ॥३॥
निळा म्हणे पिंडदान ।
करिती सज्जन जे स्थळी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग