बाळकाची बोबडी वाणी ।
1752.
बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी जननी संतोषे ॥१॥
तैसे तुम्ही कॄपाबळें । पाळिले लळे संतजनीं ॥२॥
बाळाचे जे जे अपराध । माता न करी तयासी कोध ॥३॥
शरण एका जनार्दनी । मिळविलें गुणी आपुलिया ॥४॥