रूपाची मना लागली खंत
635.
रूपाची मना लागली खंति भारी ।
असा कोण आहे कुशंका निवारी॥
करू काय आता जिवा राहवेना ।
पुसावे जना तत्त्व ते सांगवेना॥
635.
रूपाची मना लागली खंति भारी ।
असा कोण आहे कुशंका निवारी॥
करू काय आता जिवा राहवेना ।
पुसावे जना तत्त्व ते सांगवेना॥