लिलाविग्रही रूप हे ज
634.
लिलाविग्रही रूप हे जाणवेना ।
मना आणिका सर्वथा चोजवेना॥
असे रूप हे वेगळे कोण आहे ।
सखे सांग गे कोण आता उपाये॥
634.
लिलाविग्रही रूप हे जाणवेना ।
मना आणिका सर्वथा चोजवेना॥
असे रूप हे वेगळे कोण आहे ।
सखे सांग गे कोण आता उपाये॥