वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

डोई बोडून केली खोडी

🙏 4. संत नामदेव · ABH-081901 · अभंग क्र. १८५४

1854.
डोई बोडून केली खोडी | काया नागविली बापुडी ॥१॥
ऐसा नव्हे तो संन्यास | विषय देखोनि उदास ॥२॥
मांजराचे गेले डोळे | उंदीर देखोनि तळमळे ॥३॥
वेश्या जाली पट्टराणी | तिला आठवे मागील करणी ॥४॥
नामा म्हणे वेष पालटे | परि अंतरींचे ओशाळ न तुटे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग