चौर्यांयशी लक्ष योन
2898.
चौर्यांयशी लक्ष योनी फिरतां
चौर्यांयशी लक्ष योनी फिरता । अवचट नरदेह आला होता ॥१॥
करी याचे समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥
सोडविता तुज कोणी । नाही नाही त्रिभुवनी ॥३॥
भुलुं नको जासी वाया । एका जनार्दनी लागे पाया ॥४॥