वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

कायावाचामने छंद । धर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087820 · अभंग क्र. ३२७८

3278.
कायावाचामने छंद । धरा गोविंद ह्रुदयीं ॥१॥
नका जाऊ लिगाडामागें । ऐसे सांगे वेदशास्त्र ॥२॥
पुराण पठण यज्ञयाग । नोहे भाग कलीमाजी ॥३॥
एका जनार्दनी नाम सार । उतरील पार भवसागरीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग