मेळेवानि मुलें करावी
25.
मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्ण ॥१॥ पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥ सांडिती फोडिती भाजन ताकाचें । कवळ नवनीताचे झेलिताती ॥३॥ एका जनार्दनी नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रा ॥४॥