वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

भवसिंधु तराया नाम हे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086520 · अभंग क्र. १२२४

1224.
भवसिंधु तराया नाम हे नौका । उतार ते लोका सोपा केली ॥१॥
न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥
क्षणीक आयुष्य न घडे जप तपें । नाम गांता सोपे सर्व साधे ॥३॥
मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त । तै होत अपघात शरीराचा ॥४॥
एका जनार्दनी तैसे नोहें नाम । तारक निजधाम प्राणिमात्रां ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग