आणा उचित उचित । भाणा
241.
आणा उचित उचित । भाणा भात आईते ॥१॥
भात सारा भात सारा । हरिहरस्मरणी ॥२॥
गाई गोपाळापे हरी । आणा तरी शिदोर्या ॥३॥
नामा ह्मणे काळ मिसे । श्री निवास स्मरावा ॥४॥
241.
आणा उचित उचित । भाणा भात आईते ॥१॥
भात सारा भात सारा । हरिहरस्मरणी ॥२॥
गाई गोपाळापे हरी । आणा तरी शिदोर्या ॥३॥
नामा ह्मणे काळ मिसे । श्री निवास स्मरावा ॥४॥