वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

धन्य धन्य भुमंडळी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085922 · अभंग क्र. १७८३

1783.
धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळी वीर गाढे ॥१॥
कळिकाळाचे न चले बळ । नामे सबळ वज्रकवची ॥२॥
विठ्ठल देव पाठी उभा । तेथे लाभा काय उणें ॥३॥
एका जानर्दनीं मुक्ती । तेथे दास्यत्व करिती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग