वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 148. आंधळा ३७१० ते ३७१२

आधी देखत होतो सकळ ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090321 · अभंग क्र. ३७११

3711.
आधी देखत होतो सकळ । मग हीमें दृष्टि गेली आले पडळ । चालता मार्ग न दिसे । केवळ । आता मज करा कृपा मी दीन तुम्हीदयाळ ॥१॥ दाते हो दान करा तुम्ही संत उदार । चालता मार्ग दाखवा मज निर्धार । गुंतलों लोभआशा न कळे विचार । दृष्टीतें फिरवुनि द्या मुखींनामाचा उच्चार ॥२॥ त्रैलोक्यांत तुमची थोरीपुराणें वर्णिती साचार । वेदही तुम्हा गाती तया नकळे निर्धार । कीर्ति गाती सनकादिक तो दाखवाश्रीधर । म्हणोनि धरिला मार्ग नका करू अव्हेर ॥३॥ अंधपण सर्व गेले श्रीगुरुचा आधार । तेणे पंथेंचालतांना फिटला मायामोह अंधार । एका जनार्दनीदेखिला परेपरता पर । श्रीगुरुजनार्दन कृपेनें दाविलेंनिजघर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग