पुंडलिक संत भला । ते
1495.
पुंडलिक संत भला । तेणे उद्धार जगाचा केला ॥१॥
तयाचे वंदावें चरण । कायावाचामनें करुन ॥२॥
उपाधिसंग तुटती व्याधी । एका जनार्दनी समाधी ॥३॥