वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १८. नवीन उपलब्ध अभंग

श्रम न करिता भागलो ज

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075557 · अभंग क्र. ३५५

355.
श्रम न करिता भागलो जी देवा । न मिळे विसावा मज कोठे ॥१॥
लागलेंसे कर्म आमुचे पाठारी । आता कोणावरी बोल ठेऊ ॥२॥
सांपडलो वैरियाचे भांडवली । न कळे चिखली रोवियेलो ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । तुम्हांविण फांसा उगवी कोण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग