वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

चौर्‍यायंशी लक्ष योन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085274 · अभंग क्र. ३१२८

3128.
चौर्‍यायंशी लक्ष योनी फिरे । परि मनी सोय न धरे ॥१॥
दोचि अक्षरांचें काम । अधम नुच्चारी रामनाम ॥२॥
मरतीयां हांसे । आपण स्वये मरतसे ॥३॥
एका जनार्दनी भांड । जन्मोनी लाजविली रांड ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग