वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

धन्य माय व्याली सुकृ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085371 · अभंग क्र. ११२५

1125.
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ ते निर्फळ हरीविण ॥१॥
वेदाचेंहि बीज हरि हरि अक्षरे । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥
योगायाग व्रत नेम धर्म दान । न लगे साधन जपतां हरी ॥३॥
साधनाचे सार नाम मुखी गाता । हरि हरि म्हणता कार्यासिद्धि ॥४॥
नित्य मुक्त तोची एक ब्रह्माज्ञानी । एका जनार्दने हरिबोला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग