उतरिला धराभार ।
403.
उतरिला धराभार ।
जेणे घेऊनिया अवतार ॥१॥
तो हा भक्ते पुंडलिके ।
गोंवियेला घेउनी भाके ॥२॥
शिळी बांधिला सागर ।
निर्दाळिला दशशीर ॥३॥
निळा म्हणे नारी ।
सोडवूनि राज्य करी ॥४॥
403.
उतरिला धराभार ।
जेणे घेऊनिया अवतार ॥१॥
तो हा भक्ते पुंडलिके ।
गोंवियेला घेउनी भाके ॥२॥
शिळी बांधिला सागर ।
निर्दाळिला दशशीर ॥३॥
निळा म्हणे नारी ।
सोडवूनि राज्य करी ॥४॥