पायांवरी ठेविती भाळ
1683.
पायांवरी ठेविती भाळ । ते प्रेमळ वारकरी ॥१॥
जन्मोजन्मी त्यांचा संग । द्या अभंग सर्वदा ॥२॥
सर्वकाळ वाचे । दुजे साचे नाठविती ॥३॥
एका जनार्दनी त्यांचा संग । घडावा सर्वांगे मजसी ॥४॥