मन मनासी होय प्रसन्न
3304.
मन मनासी होय प्रसन्न । तेव्हा वृत्ति होय निरभिमान ॥१॥
पावोनि गुरुकृपेची गोडी । मना मन उभवी गुढी ॥२॥
साधकें संपुर्ण । मन आवरावें जाण ॥३॥
एका जनार्दनी शरण । मने होय समाधान ॥४॥
3304.
मन मनासी होय प्रसन्न । तेव्हा वृत्ति होय निरभिमान ॥१॥
पावोनि गुरुकृपेची गोडी । मना मन उभवी गुढी ॥२॥
साधकें संपुर्ण । मन आवरावें जाण ॥३॥
एका जनार्दनी शरण । मने होय समाधान ॥४॥