भक्ताच्या धावया धावस
70.
भक्ताच्या धावया धावसि तु वेगी । विठोबा तुज मागे रखुमा देवी ॥
यादवांसहित कैसा तू धावसी । स्वामी हृषिकेशी पांडुरंगा ॥
बोधला म्हणे हरि ब्रिदे साच करी । भक्त भाव मुरारी साज तुज ॥