वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

बहु दिवस बहु कष्ट सो

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080941 · अभंग क्र. ६९

69.
बहु दिवस बहु कष्ट सोसीले । वाट म्या पाहिली विठो तुझी ॥
कृपाळु होउनी केधवा बा येसी । मज भेटी देसी चहु बाही ॥
पोटासी धरुनि देसी आलिंगन । कुरवाळी वदन आपुले करे ॥
बोधला म्हणे मी तुज लडिवाळ । घडी सांभाळ करी भाना ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग