धन जयासीं मृत्तिका ।
1591.
धन जयासीं मृत्तिका । जगी तोचि साधु देखा ॥१॥
ज्यासी नाही लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥
निवारले क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥३॥
एका जनार्दन पाय धरी । भुक्ति मुक्ति नांदे घरी ॥४॥