बैसोनियां हातवटी । स
2686.
बैसोनियां हातवटी । सांगे गोष्टी लौकिक ॥१॥
तैसे नव्हे भक्तपण । घातला दुकान पसारा ॥२॥
वर्मांचे ते पाठांतर । केला भार बहुतची ॥३॥
एका जनार्दनी सार । भुकें फार खर जैसा ॥४॥