वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

गोराकुंभारचरित्र - अ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087383 · अभंग क्र. ३६३३

3633.
गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

सत्यपुरीं ऐसे म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥
नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजीं ॥२॥
उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार । भाजन अपार घडितसे ॥३॥
एका जनार्दनी ऐका सविस्तर । पुढील प्रकार आनंदानें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग