वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 2. विठ्ठल महात्म्य

अरे विठया विठया । मू

🙏 16. संत जनाबाई · ABH-073784 · अभंग क्र. १९

19.
अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥1॥
तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥2॥
तुझे गेले मढे । तुला पाहून काळ रडे ॥3॥
उभी राहूनि आंगणी । शिव्या देत दासी जनी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग