जन्म खाता उष्टावळी
20.
जन्म खाता उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥1॥
राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठी कण्या खात ॥2॥
देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥3॥
जनी ह्मणे देवराज । करी भक्ताचे हो काज ॥4॥