वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

नीर मंथुनी मंथन पै क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087815 · अभंग क्र. ३२९१

3291.
नीर मंथुनी मंथन पै केले । सार असार ते चवीस आले ॥१॥
ताक तेंहीं गोड दूध देंही गोड । रसनेची चाड पारुषली ॥२॥
मंथन करिता बुडाला रवी । सर्वांगी सर्व निज नाचवी ॥३॥
एका जानर्दनीं अवघेंचि सार । मानस मंथोनी पावलों पार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग