चरण वंदिती का निंदित
3290.
चरण वंदिती का निंदिती । तेही हरिपदा जाती ॥१॥
एक तरले चरण पूजितां । कोणी तरलें चरण ध्याता ॥२॥
चरण वंदितां तरली शिळा । निंदितां तारिले शिशुपाळा ॥३॥
ऐसे चरणाचें महिमान । एका जनार्दनी शरणक ॥४॥