केली पायवाट ।
1296.
केली पायवाट ।
उल्लंघिला मायाघांट ॥१॥
जिही हरी आठविला
जिवे ह्रदयी धरिला ॥२॥
जिंकोनिया काळा ।
वरि गेले भूमंडळा ॥३॥
निळा म्हणे ब्रहमैशान ।
पावोनी लाविले निशाण ॥४॥
1296.
केली पायवाट ।
उल्लंघिला मायाघांट ॥१॥
जिही हरी आठविला
जिवे ह्रदयी धरिला ॥२॥
जिंकोनिया काळा ।
वरि गेले भूमंडळा ॥३॥
निळा म्हणे ब्रहमैशान ।
पावोनी लाविले निशाण ॥४॥