वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

एक दिन तु एक दयाळू ।

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080966 · अभंग क्र. २०

20.
एक दिन तु एक दयाळू । दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या राशी । सांगो कोणापाशी तुजविण ॥
मी अंतरीची खूण तूचि एक जाणना । सांगो या अनंता कोणापाशी ॥
एक मशयेक पडिलो तुझे द्वारी । लाज सर्वापरी आहे तुज ॥
बोधला म्हणे देवा मी तुझा आखिला । दासाचा विकिला जन्मोजन्मी ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग