अनुपम्य मनोहर । कासे
64.
अनुपम्य मनोहर । कासे शोभे पितांबर ।
चरणी ब्रिदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥
योगियाची कसवटी । दावितसे नेत्रपुटी ।
उभा भिवरेच्या तटी । देखिला देवो ॥२॥
बापरखुमादेविवरु । पुंडलिका अभंयकरु ।
परब्रम्ह साहाकारु । देखिला देवो ॥३॥
64.
अनुपम्य मनोहर । कासे शोभे पितांबर ।
चरणी ब्रिदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥
योगियाची कसवटी । दावितसे नेत्रपुटी ।
उभा भिवरेच्या तटी । देखिला देवो ॥२॥
बापरखुमादेविवरु । पुंडलिका अभंयकरु ।
परब्रम्ह साहाकारु । देखिला देवो ॥३॥