वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

मोक्ष मेल्यापाठी आम्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072847 · अभंग क्र. ६३

63.
मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल । ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥
दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश । झांका झांकी त्यास कासयाची ॥२॥
जंववरी देह आहे तंववरी साधन । करुनिया ज्ञान सिद्ध करा ॥३॥
गृह दग्ध न होता शिंपीजे उदक । शेखी तो निष्टंक काय कीजे ॥४॥
आहे मी हा कोण करावा विचार । म्हणे ज्ञानेश्र्वर निवृत्तीचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग