हाती विणा मुखी हरी |
1612.
हाती विणा मुखी हरी | गाये राउळाभीतरी ॥१॥
अन्न उदक सोडिले | ध्यान देवाचे लागले ॥२॥
स्त्री पुत्र बाप माय | यांचा आठव न होय ॥३॥
देहभाव विसरला | छंद हरीच लागला ॥४॥
नामा म्हणे हेंचि देई | तुझे पाय माझे डोयी ॥५॥