वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

जन्म जरा तुटे कर्म ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085904 · अभंग क्र. १५३९

1539.
जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥
उपदेश धरित पोटी । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥
खंडे फेरा चौर्‍यांशी । धरिता जीवेंशीं पाऊलें ॥३॥
शरण एका जनार्दनी । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग