वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

येथे तुजलागी बोलाविल

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089302 · अभंग क्र. ७३५

735.
येथे तुजलागी बोलाविले कोणी ।
प्रार्थिल्यावाचूनि आलासी का ॥१॥
प्रल्हादा कैवारी दैत्याशी दंडाया ।
स्तंभी देवराया प्रगटोनी ॥२॥
तैशापरी मजला नाही बा संकट ।
तरी का फुकट श्रम केला ॥३॥
निळा म्हणे आम्ही नोळखुचि देवा ।
तुकयाचा धावा करीतसो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग