मायबापाची ते सांडुनि
1607.
मायबापाची ते सांडुनिया आस | धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥१॥
झणी पांडुरंगा उपेक्षिसी माते | तरी हांसतील तूंर्ते संतजन ॥२॥
नामा म्हणे तुझी पाउले समान | तेथे माझे मन स्थिरावले ॥३॥