वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

भोगितां काम भोगाचे स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086835 · अभंग क्र. ३०७२

3072.
भोगितां काम भोगाचे सोहळे । परी अंतकाळीं कळे वर्म त्याचे ॥१॥
चालता देह भोगातें भोगिती । अंतकाळीं होती दैन्यवाणे ॥२॥
भुलला पामर धरूनी भोग आशा । पुढे यमपाश कळेचिना ॥३॥
एका जनार्दनी न कळेचि वर्म । कोण भवकर्म सोडवील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग