छेदी विषयांचा समुळ क
3074.
छेदी विषयांचा समुळ कंदु । मग भेदु तुटेल ॥१॥
मूळ छेदिता वृक्ष खुडें । तै समुळ विषय उडे ॥२॥
ऐसा अनुराग धरी मनी । देई विषयासी पाणी ॥३॥
एका जनार्दनी गोडी । सहज परमार्थ उघाडी ॥४॥