फुटल्या घटाचे नाही न
1971.
फुटल्या घटाचे नाही नागवणे | संसार भोगणे तेणे न्याये ॥१॥
स्वप्नींचि ती मात जागृतीसी सांगे | तैसा भवरोग प्रारब्धाचा ॥२॥
नामा म्हणे ऐसा जाण तो संसार | वाउगा पसारा जायजाणा ॥३॥