आता यजन कैशापरी । सं
2469.
आता यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥
सदगुरुवचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धुम अग्नी ॥२॥
सकळी सकळांच्या मुखें । अर्पितसे यज्ञ पुरुषें ॥३॥
एका जनार्दनी यज्ञे अर्पी । अर्पीं त्यामाजीं समर्पी ॥४॥