भोळा देव ।
1475.
भोळा देव ।
दाखविला आम्हा केला सन्मुख ॥१॥
पंढरिये विटेवरी ।
उभा व्दारी पुंडलिका ॥२॥
संती केला परोपकार ।
आम्हा उध्दार दीनांचा ॥३॥
निळा म्हणे जवळी नेले ।
हाती दिले निरवुनी ॥४॥
1475.
भोळा देव ।
दाखविला आम्हा केला सन्मुख ॥१॥
पंढरिये विटेवरी ।
उभा व्दारी पुंडलिका ॥२॥
संती केला परोपकार ।
आम्हा उध्दार दीनांचा ॥३॥
निळा म्हणे जवळी नेले ।
हाती दिले निरवुनी ॥४॥