वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

अहं सोहं कोहं सर्व आ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086266 · अभंग क्र. २४७१

2471.
अहं सोहं कोहं सर्व आटले । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटले ॥१॥
ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥
द्वैत अद्वैताचें जाळें । उगविलें कृपाबळें ॥३॥
अवघे एकरुप जाहलें । दुजेपणाचे ठाव पुसिले ॥४॥
शरण एका जनार्दनी । एकपणे भरला अवनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग