सांडी परापवाद खोडी ।
720.
सांडी परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरुपी गोडी ॥१॥
व्यर्थ टवाळाचे बोल । बोलु नका म्हणा विठ्ठल ॥२॥
विठ्ठल विठ्ठल नेटका । भावे म्हणता ब्रह्मा फुका ॥३॥
एका जनार्दनी साचे । विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे ॥४॥