वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

चिंतनें गणिका निजपदा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085579 · अभंग क्र. ११५१

1151.
चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा ॥१॥
चिंतने उद्धरी सर्वथा । न म्हणे यातिकुळ कुपात्रा । चिंतने तारी सर्वत्रा । प्राणिमात्रा जगासी ॥२॥
पुराणे डांगोरा पिटती । चिंतनें उद्धार सर्व गती । न लगे नेम नाना युक्ति । नाम चिंता श्रीरामाचे ॥३॥
एवढें चिंतनाचें बळ । एका जनार्दनी कृपाळ । यम काळवंदी सकळ । नामचिंतनीं सर्वदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग