याचिया ध्याने हे चरा
1536.
याचिया ध्याने हे चराचर ।
अवघे तदाकार मज भासे ॥१॥
मही अंबु मारुत गगन ।
भासे हुताशन हाचि झाला ॥२॥
चंद्रसूर्य तारांगणे ।
सुरासुरागण मनुष्यादी ॥३॥
निळा म्हणे जनी वनी ।
हाचि भरोनि राहिला ॥४॥
1536.
याचिया ध्याने हे चराचर ।
अवघे तदाकार मज भासे ॥१॥
मही अंबु मारुत गगन ।
भासे हुताशन हाचि झाला ॥२॥
चंद्रसूर्य तारांगणे ।
सुरासुरागण मनुष्यादी ॥३॥
निळा म्हणे जनी वनी ।
हाचि भरोनि राहिला ॥४॥