वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 55. वन विहार

वनविहार

🙏 4. संत नामदेव · ABH-083603 · अभंग क्र. ९१

91.
वनविहार

विचारित हो श्रीपती । जे म्याम जावे वनाप्रती ॥१॥
राखावया गायी । भार उतरावया मही ॥२॥
एके दिनी सायंकाळी । नंदा पुसे वनमाळी ॥३॥
उद्या जाईन मी राना । घेऊनिया जी गोधना ॥४॥
बुद्धीचा चालक । नामा म्हणे हाचि एक ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग