वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

मागणे ते तुजप्रती आह

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073583 · अभंग क्र. ४०४

404.
मागणे ते तुजप्रती आहे ।
देशील तरी पाहे पांडुरंगा ॥१॥
या संतासी निरवी हेचिमज देई ।
आणिक दुजे काही न मागो देवा ॥२॥
तुका म्हणे आता उदार तू होई ।
मज ठेवी पायी संतांचिया ॥३॥

(देवाला आरती द्यावी. व नंतर विणेकऱ्यास, नंतर ईतरांना. )
(कर्पूरगौरं इत्यादी वारकरी सांप्रदायात म्हणत नाहीत.)

ज्ञानदेव तुकारा....म
तुकाराम...
तुकाराम...
तुकाराम....
गजर
बोला... पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.....
श्री.... ज्ञानदे....व..... तुका....राम..
ज्ञाने....श्वर... महाराज की.... जय.!
जगद्गुरू तुका...राम महाराज की... जय..!
पंढरीनाथ महाराज की.. जय..!
"शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की.. जय"
धर्म की.. जय हो,
अधर्म का.. नाश हो...,
प्राणियों में.. समभाव हो,
विश्व का.. कल्याण हो...,
गोहत्या.. बंद हो !
जय.... श्री....राम,
हर-हर महा......देव..
सर्वांनी विणेकऱ्याचे दर्शन घ्यावे.
(हरिपाठ समाप्त.)

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग