वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

एका नामासाठी । प्रगट

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086516 · अभंग क्र. ११९९

1199.
एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठी । भक्तवचनाची आवडी मोठीं । होय जगजेठी अंकित ॥१॥
एका घरी उच्छिष्ट काढणे । एका द्वारी द्वारपाळपण करणे । एका घरी गुरे राखणे । लोणी खाणे चोरुनी ॥२॥
एकाचि उगेचि धरुनि आस । उभा राहे युगें अठ्ठावीस । एका जनार्दनी त्याचा दास । नामे आपुल्या अंकित ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग