वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

व्याघ्रामुखीं सांपडे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086262 · अभंग क्र. २४५३

2453.
व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तू रामनाम ध्याय ॥१॥
वाचे गांतां रामनाम । निवारेल क्रोधाकाम ॥२॥
भेदभावाची वासना । रामनामे निरसे जाणा ॥३॥
एकपणे जनीं वनी । एका शरण जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग